गुढी पाड़वा चे रहस्य...
ज्यांना 1 जानेवारीला नवे वर्ष
साजरे न करता
गुढी पाडव्याला करायचे
असेल त्यांनी....लक्ष्य दया
शंभुराजेंना ज्या दिवशी
हालहाल करून मारले
तो दिवस तुम्ही
नवे वर्ष म्हणुन
साजरे करत आहात
याच्या पेक्षा वाईट,दुर्दैवी
घटना कोणतीच नाही.
ज्याला स्वत:ची जन्मदाती
आई नशिबात नव्हती,
स्वत:च्या
वडीलांचे अंतिमदर्शन नशीबात नव्हते,
ऐन तिशीत स्वत:ला स्वराज्यासाठी
मरावं लागल,
ज्याचे
मरणोत्तरही वाईट हाल
झाले तो माणुस
आहे.
अरे मराठ्यांनो
जर तुम्ही खरे
शिव-शंभु भक्त
असताल ना तर
नाही तुम्ही करणार
तो काळा दिवस
साजरा.
गुढी पाडव्यादिवशी नवे वर्ष साजरे करू नका या दिवशी "शंभुराजेंना" हालहाल करून मारण्यात आलेल आहे.
नका रे करू
माझ्या राजाचा अपमान.
तरीपण तुम्ही
ती गोष्ट करू
इच्छित असाल तर
तुम्ही स्वत:ला
मराठा म्हणून घ्यायचा
हक्क गमावुन बसलेला
असाल.....ज्या रामाच
कौतुक तुम्ही सांगता
कि राम युद्ध
जिंकुन आला म्हणुन
आम्ही गुढी लावतो
विजयाची....त्या रामाच्या
अयोद्धेत जाऊन बघा
कधी गुढी ऊभी
राहते का ते.... ?
जय जिजाऊ ...
जय
जय शिवराय
जय
रौद्र शंभुराजें
एक मावळा