Mahatma Jyotiba phule smrutidin punyatithi sms message status
ज्योतिबा तुमच्या विचारांनी आजही समाज घडतो आहे तुमच्या ज्ञान ज्योतिचा प्रकाश मना-मनात वाढतो आहे विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। या चार वाक्यात शिक्षणाचे महत्व सांगणारे व रायगड़ावरील छत्रपती शिवरायांची समाधी शोधून जगात सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा आज स्मृतीदिन""२८ नोव्हेंबर (१८९०) विनम्र अभिवादन...