Posts

Showing posts with the label Marathi Shivaji Maharaj Sms

Marathi Shivaji Maharaj Sms text mesage

व्हियेतनाम या लहानग्या देशानं अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला नमवलं होतं . जवळपास वीस वर्ष चाललेल्या या युद्धात अमेरिका पराजित झाली होती. विजया नंतर व्हियेतनामच्या राष्ट्रध्यक्षाल ा एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला साहजिकचं तो युध्द कसे जिंकला हाच असणार अमेरिकेला कसं नमवंल हाच असणार त्यावर दिलेलं हे उत्तर वाचा..... "मुळात अमेरिका बलाढ्य देश मात्र त्याच बलाढ्य देशाला नमवण्यासाठी मी एका महान राजाचं चरित्र वाचलं होतं आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी युद्धनितीचा वापर केला आणि सहज विजय संपादन केला... पुढे पत्रकारानं विचारलं की कोण होता तो महान राजा? मित्रानों जेव्हा मी वाचलं तेव्हा माझी ही छाती चांगलीच फुगली जशी आता तुमची फुगेल.. तर या प्रश्नावर व्हियेतनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवर उभा राहिले आणि "छत्रपती शिवाजी महाराज" असं नावं घेतंल. नाव घेत असताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळेच तेज दिसत होत !! पुढे ते म्हणाले की असा राजा जर आमच्या देशात जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केलं असतं. काही वर्षांनंतर राष्ट्रध्यक्षांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर "शिवाजी ...