Posts

Showing posts with the label Marathi Bhasha Din

Marathi Bhasha Din Diwas sms message whatsapp fb status wallpaper speech vishesh poem kavita msg best jagtik world day

Image
!! आज जागतिक मराठी भाषा दिन !! लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो, मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी.... "जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय" "जय महाराष्ट्र, जय गडकोट" !! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !! "जागतिक मराठी भाषा" दिनाच्या सर्व मराठीप्रेमीना कोटी कोटी शुभेच्छा.....