Marathi sad prem kavita sms charoli मराठी प्रेम कविता विरह sms text message, marathi dard sms poem, marathi love shayari sms text message with images picture wallpaper
Marathi sad prem kavita sms charoli मराठी प्रेम कविता विरह sms text message, marathi dard sms poem,  marathi love shayari sms text message with images picture wallpaper
Marathi sad prem kavita sms charoli मराठी प्रेम कविता विरह sms text message, marathi dard sms poem, 
marathi love shayari sms text message with images picture wallpaperMarathi sad prem kavita sms charoli मराठी प्रेम कविता विरह sms text message, marathi dard sms poem, marathi love shayari sms text message with images picture wallpaper
Marathi sad prem kavita sms charoli मराठी प्रेम कविता विरह sms text message, marathi dard sms poem,
marathi love shayari sms text message with images picture wallpaper


प्रेमाचा सुगंध पुन्हा एकदा मातीतून यावा..
प्रेमाचा पाऊस आज माझ्यावर हि पडावा..
आज नवी व्हावी सारी धरती..
अन समुद्राला हि यावी
प्रेमाची भरती...
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी


प्रेमात पडल्यापासून मी ….
जरा विचित्रच वागायला लागलोय ….
गप्पं गप्पं बसायला लागलोय ….
पण मनातल्या मनात …
वादळांना सामोरे जायला लागलोय ….

खुप काही सांगायच होत तुला
पण शब्दांनी साथ सोडून दिली
कधी वेळेच कारण पुढे आल
तर कधी तुझ्या अबोल्याने वेळ मारून नेलीMoth Honyasathi Kaditari Lahan Hovun Jagav Lagat...
Sukh Milavnyasathi Dukhachya Sagarat Pohav Lagat...
Mana Pasun Prem Karnara Veda Nasto
Karan,
Te Ved Samzun Ghenyasathi Kaditari Manapasun Prem Karav Lagat...एक मुलगा आणि मुलगी जेव्हा बेस्ट
फ्रेंड असतात आणि ते
एकमेकांना प्रोपोज करत
नाहीत . . . .
परंतु . . . .
जेव्हा त्यातील एक
दुसर्या कोण्या अन्य
व्यक्तीच्या प्रेमात
पडतो ...
तेव्हा त्या बेस्ट
फ्रेंड ला सर्वात जास्त
वेदना होतात....
आणि नयनातून नकळत अश्रू
ओघळतात...!
भेटण्यासाठी  तुजला  डोळे  माज़े  पाहतात  वाट 
म्हणतात,
कधी होईल  तुजी-माज़ी  गाठ
तुझ्या    आठवणी  मनात  आहेत  दाट 
आपुल्या  मैत्रीला  नहीं  कोठेही  काठ ... 


प्रेम करायचे आहे तुझ्या
निरागस त्या रूपावर !
मला पाहून मुरडलेल्या
त्या नकटया नाकावर !!
प्रेम म्हणजे मधुर मकरंद दोन पुष्पान्तला भ्रमराने गोळा केलेला 
जो चाखेल क्षणभर विसरणार नाही जन्मभर 
प्रेमरूपी विन्याच्या तर छेडून बघा क्षणभर त्या संगीताचा आस्वाद 
श्रवण विसरणार नाहीत जीवनभर
अशीच पहील्या पावसा सारखी आलीस
अशीच पहील्या पावसा सारखी आलीस
आणि जाताना डोळे ओले करन गेलीस
तो पाऊस तरी उदया पुन्हा येईल
पुन्हा त्याची अन माझी भेट होईल
पण..??
तू मात्र येणार नाहीस
तूझा आठवण येते...!!
तू त्या दवांसारखी होतीस
थोडंसं प्रेम देऊन त्या पानांस बोलके करून गेलीस
तू त्या वारयासारखी आलीस
जाताना आठवणींचे वादळ देउन गेलीस
ते वादळ आता कधीही उठतं
तूला आठवताच भर ऊन्हातही डोळयांत पाणी आनतं..
खूप आठवण येते गं
आठवण तूझी
मनात आठवणींच्या लाटाने खचून गेलो....
आठवण तूझी येते.. !!

>> Next Page

Labels: ,