मराठी विनोद कविता जोक Marathi fun joke sms text message, marathi funny kavita sms

प्रिये 
मी फुल  मागितले 
तू  मला  पुष्पगुच्च्य  दिलास 
मी  मोरपीस  मागितले 
तू  मला  मोर  दिलास 

बहिरा  आहेस  की  काय ??Ek bai dusrya baila vicharte,tumhi gahu kasa anala? 
2- pishavitun anala. 
1- tasa nahi ho, konatya bhavane anala? 

2-chulat bhavane anala.3 mungyana 1 cake disto..
pahli jate ani cake khate..
dusri pan jaun khate..
tisri nahi khat...
ka??
.
.
.
ti mhante:sheeee
cake la mungya laglyat...

रावण - माई भिक्षा दे...

बाई - घ्या स्वामी...

रावण - माई ... जरा ती रेषा ओलांडून बाहेर येता का?

ती रेषा ओलांडून बाहेर येते ...

रावण - (तिला पकडत) हा .. हा ... हा मी भिक्षुक नाही रावण आहे ...  

बाई - (त्याला 1 जोरात कानाखाली वाजवते) हा .. हा ... हा ... मी पण सिता नाही... कामवाली आहे...
Marathi Rajnikant funny jokes sms text messages.
रजनीकांत तिस-या इयत्तेत शिकत असताना
 त्यांची रफ नोट वही चोरीला गेली. 
तीच वही आज विकिपीडिया नावाने प्रसिद्ध आहे. 

रजनीकांतने एकदा मॅकडोनाल्ड्समध्ये इडलीची ऑर्डर दिली. 
तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याला तिथे इडली मिळाली..
मराठी विनोद कविता जोक Marathi fun joke sms text message, marathi funny kavita sms
मराठी विनोद कविता जोक Marathi fun joke sms text message, marathi funny kavita smsRajnikant funny jokes sms text messages.image

एकदा मासेमारीसाठी गेलो तेव्हा एका सापाने बेडूक पकडलेला मी पाहिला.
बेडूक मोठ्या माशासाठी चांगले भक्ष म्हणून मी सापाला पकडून बेडूक त्याच्या तोंडातून काढला.
सापाला मला चाऊ न देता परत सोडण्यासाठी मी काय करावे यावर थोडा विचार केला आणि  बाटलीतून थोडी राॅयल स्टॅग त्याच्या तोंडात ओतली.
सापाचे डोळे गरगरले आणि तो पाण्यात निघून गेला.
मग मी गळाला तो बेडूक लावून गळ पाण्यात टाकला. थोड्या वेळाने पायाशी हालचाल झाली म्हणून पाहिले तर
.
.
.
साप तोंडात दोन बेडूक धरून माझ्याकडे आशेने पहात होता..मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?
"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला.
"सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...
हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. .हि  मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!
डॅाक्टर: तु वेडा कसा झालास?? .

वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले
आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर
ती माझी मुलगी माझी आईं झाली! त्यांना एक
मुलगी झाली
तर ती माझी बहिण झाली !
पण मी तिच्या आज्जीचा नवरा होतो म्हणून
ती माझी नातं झाली! ह्याच प्रमाणे
माझा मुलगा त्याच्या आज्जीचा भाऊ झाला!
आणि मी माझ्या मुलाचा भाचा झालो ! .
आणि माझा बाप माझा जावई
झाला आणि माझा मुलगा त्याच्या आज्जीचा मेहूणा झाला
आणि माझी बायको माझी
डॅाक्टर: बस कर...!!!
आता मला पण वेडा करनार आहेस का?
 महाराष्ट्रियन  डॉक्टर ने  जापान मधे  प्राइवेट  क्लिनिक सुरु केलि 

त्याचे नाव काय ठेवले असेल ???

?
?
?
?
TOCHU KA- SUI

Marathi santa banta funny jokes text sms mesage
संताच्या शेजारी राहणार्‍या चायनीज मित्राच्या पत्नीचा मृत्यू झाला. 
सांत्वन करण्यासाठी संता त्यांच्या घरी गेला. 
संता चायनीज व्यक्तीला : नाराज होऊ नको, 
चायनीज होती ती, जास्त काळ कशी टिकणार.

संता आणि बंता संग्रहालयात इजिप्शियन ममी पाहत होते.

 संता : एवढे बँडेज पाहून वाटते, नक्की ट्रकखाली सापडला असेल हा
 बंता : खरे आहे तुझे, ट्रकचा नंबरदेखील लिहिलाय येथे, बीसी : 1660


मराठी विनोद कविता जोक Marathi fun joke sms text message, marathi funny kavita sms
मराठी विनोद कविता जोक Marathi fun joke sms text message, marathi funny kavita sms

पुणेरी ग्राहक :- Underwear दाखवा...
दुकानदार :- ही पहा...

पुणेरी ग्राहक :- कितीला आहे...?
दुकानदार :- फक्त ₹ 1850/-

पुणेरी ग्राहक :- दररोज घालायची दाखवा Partywear नकोय...
आणी हो आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल

दुकानदार : ते का?
पुणेरी ग्राहक : का म्हणजे? अहो जी आत्ता घातलीय ती फाटली ना किंमत ऐकून

====

भारत सरकारचा नवीन निर्णय

ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे ...!!

अश्यांना 
दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल
_________________________________________________________

सरपंचांला पहाटे 6 वाजता एका मूली चा फोन येतो

सरपंच :- Hello, कोन आहे?
मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे... तेरे
बिना क्या वजूद मेरा...
सरपंच :- (Excited होऊन) कोण आहे ?
मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा...!
सरपंच :- (डोळ्यातुन पाणी) खरंच
माझ्याशी लग्न करशील का गं...????
मुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए 8 दबाएं।

सरपंच रडून रडून येडा झाला
_________________________________________________________

एक मुलगी फुटबॉल खेळत असते...
.
.
तिला बघुन दोन मुले म्हणतात..
.
"वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता
आपण
फसायच नाही...
बहुतेक एका मुलीची आई असेल.."
.
.
.
.
मग एक छोटी मुलगी पळत येते नि
म्हणते....
.
.
.
.
.
.
" आज्जी ..".
.
हळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर...
त्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..!!!

कोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराना

Labels: , ,