Marathi love poems, kavita, quotes, marathi prem
![]() |
Marathi love poems, kavita, quotes, marathi prem |
ती वेडी विचारते मला
का रे प्रेमात पडलास का ?
कसे सांगू तिला
जेव्हापासून पाहिलंय तुला
चैन नाही एक पल मला
ती वेडी विचारते मला
काय रे नाव संग न ?
कसे सांगू तिला
त्तुझेच नाव सांगायचं मला
ती वेडी विचारते मला
खूप आवडते का रे ती तुला ?
कसे सांगू तीला
तीच हवी आहे आयुष्याचा जोडीला.
म्हणूनच रोज हेच मागणे मागतो देवाला.
ती वेडी विचारते मला
का रे मग सांगणार कधी तू तिला ?.
कसे सांगू मी तिला
मला भीती वाटते तुजे नाव घ्याला
कदाचित जाशील सोडून मला एकट्याला..!!