Marathi prem kavita Poem sad virah image wallpaper

Marathi prem kavita Poem sad virah image wallpaper
Marathi prem kavita Poem sad virah image wallpaper

चलता चलता रस्त्यात एक मोरपिस भेटल
त्याने नेवून मला भुटकाळlत टाकल 
मन पुन्हा तुझ्याकडे धावत सुटल 
कोठे आसशील तु कोडेच पडल 
तस् तर नात तुटून बराच काळ गेला होता 
मधल्या काळात आयुष्यात खुप फरक झाला होता 
आठवत ही नव्हते तुझे मोरपिस जमविने 
एक एका पिसा साठी मला तास न तास फिरविने 
फुलांची तर तुला आवड्च नव्हती 
म्हणायचिस फुले तर काय दोन दिवसात सुकतात 
मोरपीस मात्र जन्मभर टिकतात 
खरच आसतिल का तुझ्याकडे आज ही ती पिसे 
ह्याच विचाराने जीव होतो वेडा पिसा 
-सुगंध


आजकाल मी एकटाच राहतो
एकटा राहण्यात पण
एक वेगळीच मजा आहे

सुख नसले खूप तरी
आयुष्यातून
दुखः तेवढा वजा आहे

एकदा सवय झाली की
एकटेपणा पण खाणार नाही

दिलं जरी काही नाही एकटेपणाने,
पण मला सोडून तरी जाणार नाही
______________________________________-

तुझ्या विरहात रडतोय आज
फुलान काटा टोचवला आज...!! 

दुःखाचे सागर उसळी मारतोय
त्रास दिला तरी तिलाच शोधतोय आज...!! 

माझ्या भावनांची काळजी न तिला
माझ्या ह्रदयात बसवतोय आज.!!

करतोय प्रेम वेड्यासारख तिच्यावर
तिच्यासाठी सरणावर चढतोय आज...!! 

काळजातुनी प्राण काढून गेली
माझ्या मनाला मारून गेलीस आज..!! 

कोमल माझ्या मनाला त्रास दिली
विरहा शिवाय मला काही न दिलं आज...!! 

-बालाजी लखने 


>> Next Page

Labels: