Shiv Sena Quotes Status sms message charolya शिवसेना पक्ष

shiv sena photos marathi shiv sena quotes in marathi shiv sena scraps in marathi shiv sena marathi song shiv sena marathi song free download shiv sena marathi song mp3 download shiv sena history in marathi शिवसेना रिंगटोन शिवसेना आमदार शिवसेना फोटो शिवसेना माहिती शिवसेना गीत शिवसेना स्थापना शिवसेना मराठी शिवसेना खासदार shiv sena tiger wallpaper


१)
इतिहासातील सुवर्ण पर्व ते, छत्रपतींच्या शौर्याचे
न्यायी उदार रयतेचा राजा, प्रतीक अचाट धैर्याचे
सूर्य तारेही स्तिमित होती, पाहूनी त्याच्या तेजाला
अन महाराष्ट्राचा पहिला मुजरा, मर्द शिवाजी राजाला

२)
मराठयाची तरवार कधीच म्यान होत नाही
धर्मशत्रुच्या शिराची कधीच गय होत नाही
लाख देवू आहूती खातर धर्माभिमाना
अंगावर याल तर शिंगावर घेवू हाच आमचा बाणा

३)
जिवाची पर्वा त्याने कधीच केली नाही
निष्ठा तसू भरही कधीच ढळली नाही
हिरव्या मोगलाईचा ज्याने चक्काचूर केला
त्रिवार मुजरा माझा त्या मर्द मराठयाला

४)
गोठलेली रक्त आता उसळवायची आहे
नसानसात निष्ठा पुन्हा भिनवायची आहे
धार लाव मराठया तुझ्या भवानी तरवारीला
यवनांची मस्ती आता जिरवायची आहे
५)
पाश सोडवीन या भूमीचा.. चंग तिने बांधला
हिन्दुदेशीच्या स्वातंत्र्याचा.. सारीपाट मांडला
धैर्यशक्ती ती वीरांगणा हो.. स्मरा तिच्या कीर्तीला
अन् महाराष्ट्राची आई जिजाऊ.. वंदू तुझ्या मूर्तीला
६)
वाट चुकलेला देशभक्त, म्हणे शिवाजी होता
स्वराज्याच्या नावे लुटणारा.. दरोडेखोर होता
अशा वल्गना करणारी औलाद.. हिन्दुस्थानात राहे
अरे!! ऊठ मर्द मराठया.. तू कसा शांत आहेस..?
७)
अलेक्झांडर नेपोलियन, जगास ज्ञात झाले
मग शिवरायांनी पराक्रमात, काय ऊणे केले
म्हणून प्रिय मराठयांनो, शपथ आज घेवू
अन् जाऊ तिथे शिवाजीचा, गजर करीत राहू
८)
शूर मावळयांच्या रक्ताने, शिवबाचा अभिषेक झाला
क्रुर मोगलाईत, स्वराज्याचा पाया रोवला गेला
त्याच रक्ताची शपथ घेवून, स्वराज्याला जगवा
हीच हाक देतो आहे, रायगडावरचा भगवा
९)
म्लेंच्छांचा यमराज जन्मला.. शिवनेरी गर्भात
शिवशाहीची पहाट झाली.. स्वराज्याची सुरूवात
तोरण्या घेण्या शिवबा ऊठला.. गुंफूनी भगवा शेला
अन सह्याद्रीचा सिंह गरजला.. "हर हर महादेव बोला"
१०)
मामा शाहिस्तेखानासंगे.. पठाणी फौज आली
स्वराज्यातील वैभवशिखरे.. बेचिराख केली
अशा मस्तवाल मामाची, क्रुद्ध शिवबाने शेकली
शेपुट घालुन पळवतांना, तिन्ही बोट कापली
११)
बिमोड करण्या शिवरायांचा.. ऊचलला अफजलने विडा
म्हणे ईस्लाम धर्म ठोकरणा-या.. शिवबाचे राज्य फोडा
अरे!! गर्दन उडाली खानाची.. थरारलल्या सर्व कडा
अन शौर्याचा ईतिहास सांगतो .. धन्य तू प्रताप गडा
१२)
वैभवशाली हिंन्दु राज्ये.. नेस्तनाबूत झाली
स्वकीयांच्या फितुरीने.. घोर थट्टा केली
हीच फौज गद्दारांची..स्वराज्यावर सुटली
पण शिवाजींच्या तडाख्याने.. आयुष्यातुन उठली
१३)
शिवबा कैद झाला नाही..तो आग्र्याहून ही सुटला
क्रुद्ध होऊन मोगलाला.. मग जागोजागी कुटला
दगाबाजी चालायची नाही.. सांगा औरंग्याला
कारण भवानीचा आशिष रक्षे.. प्रभो शिवाजीला
१४)
आग्र्यास बोलावुन औरंग्याने.. केली फंद फितुरी
शिवबाही उडाला पिंज-यातून ... हातावर देवून तुरी
रूद्र बंदी होत नाही.. पहारे कितीही घाला
अन मराठी वाघाने औरंग्याला.. गर्भगळीत केला
३८)
टिळा केशरी लावुनी भाळी, गळ्यात भगवा शेला रे
शिवसैनिक हे बिरुद आमुचे, जय शिवाजी बोला रे
अरे! कवचकुंडले महाराष्ट्राची, आम्ही तळपते अंगारे
अन शिलेदार हो शिवसेनेचे , शंख क्रांतीचे फुंका रे

३९)
भल व्हाव मराठीयांच, म्हणुन शिवसेना आली
पण स्वकीयांनीच ऊगा तीची, निंदा घ्रुणा केली
अरे झटतोय आम्ही कुणासाठी, लक्ष ठेवुन राहा
अन एकदा शिवसेनेला, आपल म्हणुन पाहा

४०)
ठिणगी पडली अस्मितेची, यज्ञकुंड धगधगले सारे
पराक्रामाच्या ज्वाळा उठती, फुंकर घाली भगवे वारे
बघा ऋषी तो यज्ञी बैसला, त्यागाची आहुती द्यारे
हिंदुह्रुदयसम्राट असे तो, नाव तयाचे बाळ ठाकरे

४१)
शिवबाची तरवार भवानी, ठाकरेंचा भन्नाट कुंचला
अधमांवरती घाव घालुनी, या दोहोंनी काळ जिंकला
फडफडला भगवा अभिमानाने, पाहुन ह्यांची उदात्त करणी
कोटी कोटी शिर वंदन करती, भावे ठेवी माथा चरणी

४२)
जय महाराष्ट्र बोलु आम्ही, भेदभावना मिटवु
महाराष्ट्राच्या अखंडतेला, प्राणपणाने टिकवु
आम्ही मराठी हिंदुत्वाचा, भगवा घेऊन फिरतो
अन त्रिवार जयजयकार अपुल्या, महाराष्ट्राचा करतो

४३)
मुर्ख गर्दभ किंचाळीतो, शिवसेना म्हणे संपणार
महाराष्ट्रातील मराठीयांना, वाली नाही उरणार
अरे पुरुन उरली शिवसेना, चार दशक झाली
हा मराठी मावळा एक आहे, भगव्या ध्वजाखाली

४४)
छत्रपतींचा भगवा सांगा, कुणी हाती धरला
डावललेला मराठी माणुस, कुणा कारणे तरला
ज्वलंत बाणा शिवसेनेचा, पाहुन मराठी स्फुरला
अन पराक्रमाच्या सीमा लंघुन , किर्तीवंत हो ठरला

४५)
महाराष्ट्राच्या सौंदर्यातुन, हसते माय मराठी
संतजनांच्या अभंगवाणीत, वसते माय
शिवशाहीच्या दिशादिशांत दरवळते, माय मराठी
अन शिवसेनेच्या नसानसात, सळसळते माय मराठी

४६)
मराठीयांचे भगवे झेंडे, अटकेपार चढवा
महाराष्ट्राचा ढोल मराठी, अभिमानाने बडवा
व्यापुनी टाका चहु दिशांना, रंग क्रांतीचा उडवा
अन मराठमोळ्या एकजुटीचे, विराट दर्शन घडवा

४७)
तो झुकला नाही सत्तेसाठी, सत्ताच तेथे झुकली
जयाकारणे महाराष्ट्राची, माय मराठी टिकली
सर्वार्थाने ज्याने जिंकील, आमच्या ह्रुदयाला
चल जाउ मराठ्या मातोश्रीवर, त्रिवार मुज-याला

४८)
धर्म बुडाला स्वार्थापोटी, चाड राहीली कोणा?
सत्तेपायी वै-यांठायी, षंढ झुकवीती माना
गाडुन टाका जातीभेद रे, उठ उठ बहुजना
अन हिंदुत्वाचे रक्षण करण्या, वाढव शिवसेना

४९)
मराठीयांचे आगर तुम्ही,हिंदुत्वाचा जागर
हिमालयापरी विशाल तुम्ही, धगधगणारी मशाल तुम्ही
धर्मरथाचे चालक तुम्ही, हिंदुह्रुदयाचे मालक तुम्ही
आई भवानी क्रुपा वाहील, उदंड आयु तुम्हा देईल

५०)
महाराष्ट्रावर डोळा ठेवाल, तर गाठ आहे मृत्युशी
गर्दन उडवु सैतानांनो, पेटलो जर का जिद्दीशी
बलिदानातुन उभ राहील, हे राज्य आमच्या शिवबाच
अन रक्षणांस आम्ही मर्द मराठे, वादळ आणु भगव्याच!

Popular posts from this blog

Marathi Adult Sexy Non Veg Sms Text Messages

naughty marathi sms jokes

Hot south indian tamil Aunty bra bikini show Kambi kadakal Hot Sexy tight jeans shirts