Marathi Latest New Jokes Vinod Funny Whatsapp status मराठी विनोद जोक्स
प्रेमाच्या "क्रिकेट" मध्ये "प्रपोज" नावाचा"बॉल" टाकला.. . मुलीची "विकेट" पडणार इतक्यात,, . मुलीचा बाप "नो बॉल" म्हणाला आणि ,, . . मुलीचा मोठ्या भावाने "फ्री हिट"चा फायदा घेऊन पांडूला गर्ल्स हॉस्टेल मध्ये नौकरी मिळाली... 2 महिन्यांनंतर हॉस्टेल च्या मालकाने पांडूला बोलावले, आणि विचारले ,'तू पगार घ्यायला का येत नाहीस???' . . . पांडू : च्यामारी......प गार बी मिळणार व्हय???? मानलं कि.. मुलाच्या घरच्यांनी मुलींच्या घरच्यांकडे हुंडा मागने "पाप " आहे!! . . पण . . . . . . . . . . . मुलीकडच्या लोकांना नेहमी फक्त सरकारी नोकरी किंवा लाखो रुपये कमवीणारा मुलगा का पाहीजे मग..?? यात कुठलं " पुण्य " आहे ! ! अखिल भारतीय १२ वी नापास संघटना www.moonsms.blogspot.com एक बेवडा रोड च्या कडेला बेशुद्ध पडलेला होता.. जवळून जात असलेला मानुस त्याला विचारतो, “ झेपत नाही, तर का घ्यायची??? तुला काय जरूरत होती इतकी प्यायची.?" बेवडा – " मजबूरी होती भाऊ, दारू पिण...