Mahaparinirvan Din Babasaheb ambedkar Punyatithi marathi sms message
![]() |
wallpaper status msg 6 december abhivadan shradhanjali srhddanjali hindi english |
महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजणांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते प. पु. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन
कोटी कोटी प्रणाम
"भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार",
महामानव,
बोधीसत्व,
परमपुज्य,
क्रांतीसुर्य,
विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र आभिवादन...
जय भिम.