Good Morning shubh Prabhat Shubh Sakal Whatsapp Marathi sms image pics girlfriend boyfriend love शुभ सकाळ message

दोन चमचे साखर मैत्रीची,
एक चमचा चहा पावडर
भेटीची,
मग फक्कड़ उकळ द्या गप्पांची,
टाका, दुधाची धार
हास्याची,
पिऊन तर पहा,
असल्या पण मैफिलीचा चहा.!
|| शुभसकाळ ||
www.moonsms.blogspot.comहिंन्दु-मराठी संस्कृती आपली,

मराठी आपली शान,
गुढी उभारून साजरा करू
मराठी वर्षाचा मान ।

राम रायाला नमन करून
साजरा करुया गुढीपाडवा छान..

आपणास व आपल्या सर्व
शिव मित्र परीवारास नवीन
वर्षाच्या तसेच गुढी पाडव्याच्या
लाख-लाख शुभेच्छा ।

इतिहास घडवुन गेलात तुम्ही
भविष्यात तुमची आठवण राहिल,

दुनिया जरी संपली तरी "राजे"
तुमची शान कायम राहिल..

हे वर्ष आपणास खुप-खुप
सुखमयी लाभो हिच ईश्वर
चरणी प्रार्थना ।।

। । शिव सकाळ । ।
www.moonsms.blogspot.com

शुभ सकाळ मित्रांनो !!
आपल्याला जे लोक आवडतात,
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा....
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका,
आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!!
शुभ प्रभात ...
www.moonsms.blogspot.com
आयुष्यात काही शिकायच
असेल तर ते पाण्या कडुन
शिकाव..
वाटेतला खड्डा 'टाळुन'
नाही तर ते नेहमी 'भरून'
पुढे जाव..!!
॥|_:-शुभ प्रभात-:_|॥
॥|_:-शुभ सकाळ-:_|॥
www.moonsms.blogspot.comआठवणी संभाळनं खूप सोपं असतं कारण त्या मनात जपून ठेवता येतात पण,
क्षण संभाळणं खुप कठीण असतं,
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात.
Good Morning
www.moonsms.blogspot.comऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,
झोपुन स्वप्न पाहत रहा....
किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा.....
पर्याय आपणच निवडायचा असतो....
सुप्रभात......
www.moonsms.blogspot.comआकाश कितीही उंच असो,नदी कितीही रुंद असो,
पर्वत कितीही विशाल असो,एक लक्षात ठेवा ,
तुम्हाला या सगळ्यांशी काहि देण-घेण नाही,
तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा.
♥सुप्रभात♥.
www.moonsms.blogspot.com
क्षितिजा पलीकङची किरणं,ओँजळीतुन स्वप्न देतात,
मावळतांना माञ खुप दुर-दुर जातात,
हूदयाचे अनुबंध,इतके कठोर आसतात की,
तोडणाराचे हात तुटतात,म्हणुनच तर आपली माणसं,
कितीही दुरावले तरी,सदैव खुप जवळ असतात.
Good Morning
www.moonsms.blogspot.com
एक दिवस आली ती सुंदर
पहाट सगळी कडे चमचमाट,

विजांचा कडकडाट, ढगांचा
गडगडाट, आशा चिञ विचिञ
वातावरणात "भवानी मातेच्या
मंदिरात" शिवनेरी गडात ।

जन्मली एक वात जि करणार
होती मुघलांचा नायनाट,

मराठ्यांचा सरदार हिँदवी
स्वराज्याचा आधार शहाजीचा
वारसदार "छत्रपती शिवाजी
महाराज"
"जय महाराष्ट्र"
!|!॥- शुभ प्रभात -॥!|!
www.moonsms.blogspot.com
मला हे comparison आवडले.
चहा…! की कॉफी…!!
चहा म्हणजे उत्साह..
कॉफी म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..
कॉफी म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..
कॉफी अक्षरशः निवांत..!
चहा म्हणजे झकास..
कॉफी म्हणजे वाह मस्त..!!
चहा म्हणजे कथा संग्रह..
कॉफी म्हणजे कादंबरी..!
चहा नेहमी मंद दुपार नंतर..
कॉफी एक धुंद संध्याकाळी.!!
चहा चिंब भिजल्यावर..
कॉफी ढग दाटुन आल्यावर.!
चहा = discussion..
कॉफी = conversation..!!
चहा = living room..
कॉफी = waiting room..!
चहा म्हणजे उस्फूर्तता..
कॉफी म्हणजे उत्कटता..!!
चहा = धडपडीचे दिवस..
कॉफी = धडधडीचे दिवस..!
चहा वर्तमानात दमल्यावर..
कॉफी भूतकाळात रमल्यावर..!!
चहा पिताना भविष्य रंगवायचे..
कॉफी पिताना स्वप्न रंगवायची..!!
:-: शुभ प्रभात । शिव सकाळ :-:
www.moonsms.blogspot.comरात्री झोपायच्या वेळेला
तीचाच वीचार मनात येतो
तीला आठवता आठवता
कधी झोप लागले
कळतच नाही
सकाळी सकाळी
स्वप्नात पण तीच राहते
तीच्यासोबत खूप साऱ्या
गोष्टी होतात मग
तिच्यासोबत फीरायला
जायाच ठरत,
बस आता तीच्या हातात
हात टाकायची वेळ येते
आणि
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आई म्हणते पोटाळ्या
ऊठ किती झोपत...!

हि मजा असते सकाळची
**शुभ सकाळ**
www.moonsms.blogspot.com
ll वक्रतुण्ड महाकाय
सुर्य कोटि समप्रभ ll

ll निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा ll

!! गणपती बाप्पा मोरया !!
!! मंगलमुर्ती मोरया !!
!! शुभ-प्रभात !!
!! शुभ-दिन !!
www.moonsms.blogspot.com

Labels: