Whatsapp Happy New Year Marathi status funny wallpaper image
आज वर्षाचे शेवटचा ऐक दिवस राहिला.....
खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल,
अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,
पन तितकीची जवळ आली,खूप काही सोसल,खूप काही अनुभवलं,केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल......
धन्यवाद मित्रांनो देत
असलेल्या साथीबद्दल......
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.......
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......
अन येणारे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीने,भरभराठीचे जाओ....
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2016
ना दिल मे आता हूँ, ना समझ मे आता हूँ; अगर दारु पिलायेगा तो,अभी आता हूँ।
उन्हाळा,
हिवाळा,
पावसाळा
या तीन ऋतु बरोबर अजुन एका ऋतुच वरदान मनुष्याच्या जीवनात आहे
"जिव्हाळा"
जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व दुस-याना बाराही महिने आनंदी ठेवतो
...
चला या ऋतुला ही सांभाळुयात
आयुष्यात असे लोक तुम्हाला जोडले जाओ, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील,कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.
शूभ प्रभात।
|| शुभ दिवस ||
तुमचा दिवस आनंदात जावो.
आणि मन प्रसन्न राहो..

हिवाळा,
पावसाळा
या तीन ऋतु बरोबर अजुन एका ऋतुच वरदान मनुष्याच्या जीवनात आहे
"जिव्हाळा"
जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व दुस-याना बाराही महिने आनंदी ठेवतो
चला या ऋतुला ही सांभाळुयात
आयुष्यात असे लोक तुम्हाला जोडले जाओ, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील,कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.
|| शुभ दिवस ||
आणि मन प्रसन्न राहो..
"
हम" "
दुआ" "
करते" "
हैं"
"" कि"
आप" "
आने" "
वाले" "
साल" " के" "
12" "
महिने" "
खुश" "
रहें"; "
52" "हप्ते "
मुस्कुराते" "
रहें"; "
365" "दिन" "
आप" "
पर"
"ईश्वर"
मेह्रबान" "
रहें"; "
8760" "
घन्टे" "
किस्मत" "
आप" "
का" "
साथ" "
दे"; "
525600" "
मिनट"
"कामयाबी "
आप" "
के" "
कदम"
"चुमे; "
और" "
"31536000"
"सेकन्ड
"हमारीi
" दुआ"
"आप "
के"
"साथ"
"रहें"; "
advance" : "
W+I+S+H" "
FOR"+"YOU With Family
" सपरिवार "
HAPPY NEW YEAR 2016 in advance