Happy Childrens Day sms message Marathi wallpaper photo whatsapp status kavita essay shayari funny line बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


whatapp fb status bal din bal diwas

Happy Childrens Day sms message Marathi wallpaper photo whatsapp status kavita essay shayari funny line बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वयाने कित्तीही मोठे झालो तरी आपलं ह्रदय मात्र बेफाम तरुण असण्यापेक्षा चक्क 
लहान मुलासारखं निरागस असावं असं मला वाटतं.
हसत खेळत,धडपडत,पडून उठत या जगात वावरावं.प्रत्येक गोष्ट नव्या उत्सुकतेने 
शिकावी,समजावी.
जीवनातील संकटांमुळे कोरड्या होऊ पाहणार्‍या मनाची जगण्याची तहान संपू नये,ती 
कायम रहावी.

_./'\._¸¸.•¤**¤•.¸.•¤**¤•.
*•. .• बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
/.•*•.\ ¸..•¤**¤•.,.•¤**¤•.


बालपणीच्या आठवांत रमण्याचा
मोह मनाला आवरत नाही !
भूतकाळात मन रमता .......
मनाला मीच सावरत नाही !!!

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!



Childrens Day Marathi wallpaper




Popular posts from this blog

Marathi Adult Sexy Non Veg Sms Text Messages

naughty marathi sms jokes

marathi adult sms joke message