Rajnikanth Marathi Jokes with funny images pictures

rajnikanth funny images rajnikanth funny dialogues rajnikanth funny cartoon videos rajnikanth funny quotes rajnikanth facts funny rajnikant text messages rajnikanth can do shayari rajinikanth getting kicked 100 things rajnikanth can do rajnikanth can do onions


रजनीकांत तिस-या इयत्तेत शिकत असताना 
त्यांची रफ नोट वही चोरीला गेली. 
तीच वही आज विकिपीडिया नावाने प्रसिद्ध आहे. 

_


एकदा काय झाले ....
सर्व शास्त्रज्ञ दुर्बिणितुन पाहत होते ....
आणि त्यांना ...
मंगळावर काहितरी हलताना दिसले...
सर्व आनंदाने ओरडु लागले....
..
..
.
मग नासाने तिथे यान पाठवले
...
पण जीवन ... सापडले नाहि.. ना प्राणि....
.
.
.
लाईफ़ ऑन मार्स..... तिथे जिवन आहे .....!!

इतक्यात भारतातुन इस्त्रो चा ई मेल आला
त्यात लिहिले होते....
जास्त खर्च करु नका....
तो प्राणि किंवा जिवन नाही...
इथे भारतात रजनीकांत पतंग ऊडवतोय....
सर्व निराश झाले....

_

नासाचा खर्च वाया गेल्याने अमेरीकेने चिडुन त्याला मारायला सैनिक पाठवले...
 रजनीकांत लढत लढता त्याचा सर्व दारुगोळा संपला....
.
.
.
तरी त्याने सर्वांना मारुन  टाकले ... कसे ?
.
.
.
.
रजनीकांत नुसता तोंडाने म्हनत होता...
ढिशक्व्यांव..... ढिशक्यांव......

_

रजनिकांत लहान असताना ३री मध्ये कोणितरी 
त्याची कच्ची वही (रफ़ नोटबुक) चोरले .... आणि....
.
.
.
आता त्याला
विकीपिडिया म्हटले जाते

_

असाच आणखि एक किस्सा....
रजनि शाळेत असताना...
स्पेलींग पाठ करत होता....
कोणितरी त्याचि ति कच्ची कागदं चोरली..
आनि ऑक्सफ़र्ड डीक्शनरी तयार केली.


रजनीकांत  विद्यार्थि असताना.....
शिक्षक त्यांचे लेक्चर्स बंक करत असत.....


रजनीकांत ने नविन कॉलेस सुरु केले ...
पण ऍडमिशन घेताना सगळे विद्यार्थि गोंधळात पडत
कारण त्याच्या कॉलेजचे नाव होते...
रजनीकांत यांचे मेडीकल कॉलेज ऑफ़ ईंजिनियरींग फ़ॉर कॉमर्स

Labels: ,